What is Ayurveda

Ayurveda, a natural system of medicine, originated in India more than 5,000 years ago. The term Ayurveda is derived from the Sanskrit words ayur (life) and veda (science or knowledge). Thus, Ayurveda translates to knowledge of life. Based on the idea that disease is due to an imbalance or stress in a person's consciousness, Ayurveda encourages certain lifestyle interventions and natural therapies to regain a balance between the body, mind, spirit, and the environment. Ayurveda treatment starts with an internal purification process, followed by a special diet, herbal remedies, massage therapy, yoga, and meditation. Ayurveda is considered the essence and concept of Atharvaveda. Ayurveda is also known as 5th Veda.

God Dhanvantari, an incarnation of the God Vishnu, the immanent Divine consciousness, represents Divine healer in the tradition of ayurveda.

आयुर्वेद ही भारतीय प्रांतातील प्राचीन औषधी संस्था आहे. आयुर्वेदाची ऊत्पत्ती भारतात 5000 वर्षांपूर्वी झाल्याचे म्हटले जाते. आयुर्वेद हा शब्द संस्कृतच्या “आयुस” म्हणजे जीवन आणि “वेद” म्हणजे विज्ञान या दोन शब्दांचे संयोजन आहे, म्हणूनच आयुर्वेद म्हणजे “जीवनाचे विज्ञान”. इतर वैद्यकिय शास्त्रांपेक्षा जास्त, आयुर्वेदाचा जोर रोगांवर उपचारांपेक्षा निरोगी जीवनावर जास्त आहे. आयुर्वेदाचा मूळ उद्देश उपचार प्रक्रियेला वैयक्तिक करणे असा आहे. आयुर्वेदा प्रमाणे, मनुष्याचे शरीर हे चार मूळ तत्वांवर आधारित असते– दोष, धातू, मल आणि अग्नी. आयुर्वेदामध्ये शरीराच्या या चार मूल तत्वांचे फार महत्व आहे. ह्यांना “मूळ सिध्दांत” किंवा “आयुर्वेद उपचारांचे मूल आधार“ देखील म्हटले जाते. आयुर्वेद हा अथर्ववेदाचा उपवेद आहे.आयुर्वेद हा विष्णू अवतार धन्वंतरी यांनी आयुर्वेदाची रचना केली.